x

Shree Sant Mauli U. Co-Op. Credit Society Ltd.

+91 7219075244, +91 8421683044

निवडा आपले जीवन अधिक समृद्ध करणारी
आधुनिक बँकिंग

पूर्णपणे ऑनलाइन सुविधा

बँकिंग जी बनवते आपले जीवन अधिक सोपे,
अधिक सुरक्षित आणि अधिक स्वावलंबी

365 दिवस अत्याधुनिक सेवा
सुविधेसह अविरत कार्यरत

श्री संत माऊली अ. को-ऑप क्रे. सोसायटी लि.

सर्व गरजांसाठी परिपूर्ण आधुनिक बँकिंग – तुमचा विश्वास, आमची सेवा !
Awesome Image

वर्षातील ३६५ दिवस असाधारण ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित

श्री संत माऊली अ. को-ऑप क्रे. सोसायटी लि. जिव्हाळ्याने व आपुलकीने उत्कृष्ट अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविण्याचे कार्य करीत आहे. विश्वास, सुरक्षितता व गुणवत्तेच्या आधारे ग्रामीण भाग आर्थिक साक्षर व स्वावलंबी बनवत आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत संस्था नेहमीच ग्राहकांना मोफत मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, SMS बँकिंग, आधार बँकिंग, ATM सुविधा व यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत भारतात कोठेही पैसे पाठवण्याची व स्वीकारण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

  • प्रत्येक घर सक्षम व आर्थिक साक्षर करणे

  • विश्वास, सुरक्षा, गुणवत्ता ही त्रिसूत्री जपणारी संस्था

  • सोयीचे गुंतवणूक, सर्वोत्तम परतावा

  • आपल्या कुटुंबाला सुरक्षित करणारे अर्थछत्र

विश्वास, सुरक्षा आणि गुणवत्ता ही त्रिसूत्री जपणारी संस्था

365 दिवस सेवा

आधार विड्रॉल (AEPS)

मोफत लाईट बिल भरणा

मोबाईल बँकिंग अँप


नेट बँकिंग

(RTGS / IMPS / NEFT )

ATM सुविधा

Phone Pay/ Google Pay / PayTM

QR कोड सुविधा


IFSC कोड सुविधा

विमा योजना

हेल्थ कार्ड सुविधा

chequebook

चेक क्लिअरिंग सुविधा

खाते प्रकार

Awesome Image

दैनंदिन ठेव योजना

  • छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर! श्री संत माऊली अ. को-ऑप क्रे. सोसायटी लि. मध्ये डेली कलेक्शन सुरू करा आणि आपल्या व्यवसायाचे भविष्य सुंदर बनवा.कुठलीही कमिशन कपात न होता लगेच पैसे मिळण्याची सुविधा.
Awesome Image

कर्ज योजना

  • आम्ही देतो तुमच्या स्वप्नांना पंख अर्थसाहाय्याचे! सर्वसामान्यांच्या गरजा स्वप्न आणि ध्येयपूर्तीसाठी आर्थिक पाठबळ तसेच व्यवसाय वाढ व आर्थिक गरजा यांसाठी कमीत कमी कागदपत्रांमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध.
Awesome Image
Awesome Image

मुदत ठेव योजना

  • श्री संत माऊली अ. को-ऑप क्रे. सोसायटी लि. मधील ठेव योजना म्हणजे सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग! आमच्याकडे आहेत अशा विविध योजना जात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याज ही मिळते. अधिक माहितीसाठी आजच जवळच्या शाखेशी संपर्क करा.
Awesome Image

आवर्त ठेव योजना

  • मासिक छोट्या छोट्या बचतीने गुंतवणूक करा व ठराविक कालावधीनंतर मिळवा मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज. भविष्यातील मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच श्री संत माऊली अ. को-ऑप क्रे. सोसायटी लि. च्या आवर्त ठेव योजनेत गुंतवणूक करा.

प्रश्न आणि उत्तरे

आमच्या सेवेबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा.

Awesome Image
  • किमान शिल्लक किती आवश्यक आहे?

    …….

  • व्याजदर किती आहे?

    ……

  • मला माझे खाते विवरण कधी मिळेल?

  • मी भारतातील कोणतीही शाखा वापरू शकतो का?

  • आमचे नेट बँकिंग खाते किती सुरक्षित आहे?

आज बँक खाते उघडा आणि

आणि तुमचे आर्थिक भविष्य घडवण्यास सुरुवात करा.

पुरस्कार

Open chat
Hello 👋
Can we help you?