साधुसंतांची शिकवण व त्यांच्या विचारांवर चालणारी ही संस्था केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ही विविध कार्य करण्यास नेहमी सद्भावनेने तयार असते. विश्वास, नीती, एकता, पारदर्शकता ही आमची मूल्ये होय. आपले जीवन अधिक सुखकर व समृद्ध करण्यासाठी अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधेसह उत्तम अर्थ सेवेसाठी, समाजसेवेसाठी व धार्मिक सेवेसाठी नेहमी अग्रेसर राहील. समाजातील विविध स्तरातील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रत्येक घर स्वावलंबी, समृद्ध, सुखी आणि आर्थिक साक्षर बनविणे, अनेक संकल्पना द्वारे देशसेवेत योगदान देणे हे आमचे परम ध्येय आहे.
+91 7219075244, +91 8421683044