x

Shree Sant Mauli U. Co-Op. Credit Society Ltd.

+91 7219075244, +91 8421683044

श्री संत माऊली मुदत ठेव योजना

तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आपल्या गुंतवणुकीवर आम्ही देतो सुयोग्य व्याजदर, संपूर्ण सुरक्षा आणि अतूट विश्वास. भविष्यातील मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विविध ठेव योजनांच्या माध्यमातून छोट्या-छोट्या बचतीने गुंतवणूक करा व ठराविक कालावधीनंतर मिळवा मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज. आजच श्री संत माऊली अ. को-ऑप क्रे. सोसायटी लि. मध्ये मध्ये मुदत ठेव खाते उघडा आणि सुरक्षितपणे सातत्यपूर्ण कुटुंबाचा विकास करा.

विशेष माऊली ठेव योजना

रु. ५५००० भरा व १५ महिन्यांनी रु. ६५००० मिळवा

लाभदायी पेन्शन ठेव योजना

भरा 1 लाख रुपये 13 महिन्यांसाठी व मिळवा दरमहा रुपये ९५०/-
(ज्येष्ठ ना, महिला, दिव्यांग, ह भ प यांना मिळतील दरमहा रु.१०५०/-)

वचन सुरक्षेचं !

१ वर्षाच्या मुदत ठेवीवर 11% व्याजदर
(ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, ह भ प. यांना 1% अधिक व्याजदर )

आकर्षक ठेव योजना

१ ते ३ महिने :- ६%
४ ते ६ महिने :- ८%
७ ते ११ महिने :- ९%
(ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, ह भ प. यांना 1% अधिक व्याजदर)

जीवनसमृद्धी ठेव योजना

२५ महिन्यांच्या ठेवीवर १३% व्याजदर.
( ज्येष्ठ नागरिक, महिला, हभप, दिव्यांग यांना १% अधिक व्याजदर )

संत माऊली दामदीडपट ठेव योजना

४२ महिन्यात रक्कम दामदीडपट


संत माऊली दामदुप्पट ठेव योजना

६८ महिन्यात रक्कम दामदुप्पट


आवर्ती ठेव योजना

6 वर्षासाठी 11.5% व्याजदर

उज्वल भविष्य देणारी उत्तम गुंतवणूक

मिळवा सुयोग्य व्याजदर आणि भक्कम सुरक्षा

Open chat
Hello 👋
Can we help you?